Sugar Power — CSKA Agro Bio Chemicals Pvt. Ltd.

Home / Products / Sugar Power (शुगर पॉवर)

Sugar Power pack
Organic Fertilizer / सेंद्रिय खत

शुगर पॉवर (Sugar Power)

ऊस व इतर पिकांसाठी सेंद्रिय पोषणयुक्त खत

शुगर पॉवर हे अमिनो अॅसिड, ह्युमिक अॅसिड, प्रथिने (Proteins) आणि जीवनसत्त्वांनी (Vitamins) समृद्ध सेंद्रिय खत आहे. हे जमिनीचा पोत सुधारते, सेंद्रिय कर्ब वाढवते आणि मुळांची वाढ जोमदार करते.

विशेषतः ऊस पिकासाठी हे अत्यंत उपयुक्त असून फुटव्यांची संख्या, कांड्यांची जाडी आणि उत्पादनात लक्षणीय वाढ करण्यास मदत करते.

Key Features

प्रमुख वैशिष्ट्ये

  • १००% सेंद्रिय खत
  • अमिनो अॅसिडयुक्त
  • ह्युमिक अॅसिडयुक्त
  • प्रथिने व जीवनसत्त्वांनी समृद्ध
  • मातीची सुपीकता वाढवणारे

Key Benefits

प्रमुख फायदे

मातीचा पोत सुधारतो

जमीन अधिक भुसभुशीत व सुपीक बनते. तसेच जमिनीतील आर्द्रता जास्त काळ टिकते.

मुळांची जोमदार वाढ

पांढऱ्या मुळांची वाढ वेगाने होते.

सेंद्रिय कर्ब वाढतो

जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रिया सुधारते.

ऊसासाठी विशेष फायदे

फुटव्यांची संख्या वाढते, कांड्या जाड व मजबूत होतात, पानांची रुंदी वाढते आणि रोगप्रतिकारक क्षमता सुधारते.

उत्पादनात वाढ

वजनात वाढ होऊन नियमित वापरामुळे उत्पादनात २० ते २५% पर्यंत वाढ दिसून येते.

Suitable Crops

वापरण्यास योग्य पिके

ऊस फळबाग भाजीपाला धान्य डाळी सर्व पिके

वापर आणि अतिरिक्त माहिती (Usage Details)

डोस: ५० ते १०० किलो प्रति एकर (पिकानुसार) पॅकिंग: २५ किलो आणि ५० किलो उत्पादनात २० ते २५% पर्यंत वाढ

Explore More

Other products from CSKA.